RBI Repo Rate: आरबीआयचा रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम; अर्थव्यवस्था स्थिर असल्याचा दावा
Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने शुक्रवारी (ता.६) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.