Mango Season: कैरीची फुलली बाजारपेठ

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात आणि तशी वर्षभर लोणचे, गुळांबा, पन्हे आदींसाठी कैरीलाही मोठी मागणी असते. दक्षिणेकडील राज्यांपसून ते गुजरातमधून व स्थानिक गावांमधूनही पुणे बाजार समितीत विविध कालावधीत विविध प्रकारची कैरी येत असते. त्या निमित्ताने कैरीची बाजारपेठ फुललेली पाहायला मिळते.
Pune agriculture market raw mango arrivals
Pune agriculture market raw mango arrivalsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com