Ravikant Tupkar Hunger Strike Suspended: रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; सरकारसोबत चर्चेनंतर निर्णय
Farmer Leader Agitation: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन शुक्रवारी (ता. १९) पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले.