Ravikant Tupkar Hunger Strike: रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, गिरीश महाजनांनी घेतली आंदोलनस्थळी भेट, सरकारला चार दिवसांची मुदत
Farmers Protest Maharashtra: रविकांत तुपकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. तुपकर यांनी सरकारला शेतकरी मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली.