Drought Farmer Protest: क्रांतिकारी शेतकरी संघटनेची १४ पासून ‘दुष्काळ संघर्ष’ यात्रा
Farmer Issues: दुष्काळ, शेतीमालाचे घसरलेले दर, कर्जमाफी आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता. ५) सरकारविरोधात संघर्षाची घोषणा केली.
1. Drought, Loan Waiver and Crop Prices to Be Focus of Farmers' ProtestAgrowon