Sugarcane Farming Satara : साताऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जिल्ह्यात ११,७०० एकरांवर राबवणार ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम’!

Ratoon Sugarcane Program : सातारा बदलत्या हवामानाच्या व संभाव्य ‘एल निनो’च्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या (आत्मा) वतीने जिल्ह्यातील ११ हजार ७०० एकर खोडवा ऊस क्षेत्रावर ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम : २०२६-२७’ हा नावीन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
Latest agriculture scheme for sugarcane farmers in Satara Maharashtra
Trash management and fertilizer guide for khodwa sugarcaneAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...