Migratory Birds : सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव व परिसरात दुर्मीळ प्रवासी पक्षी असलेल्या ब्ल्यू-चीक्ड बी-ईटर (Merops persicus) अर्थात ‘निळ्या गालाचा वेडा राघू’चे ५० हून अधिक पक्षी आढळून आले.
rare blue cheeked bee eater spotted at buddhehal lake sangola agrowon