Sugar Scam Allegations: साखरेचा ३६ हजार कोटींचा घोटाळा; काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप
Congress General Secretary Randeep Surjewala: मोदी सरकारने ३६ हजार कोटींच्या ‘साखर घोटाळ्या’ला पाठबळ दिले. साखर तुटवड्याच्या समस्येवर सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे सणासुदीत दरात अचानक मोठी वाढ झाली. यामुळे साठेबाजांना आणि काळाबाजार करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळाली, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
Modi government accused of supporting sugar scamAgrowon