Grape Farmers Protest: रामनगर मंडळातील द्राक्ष उत्पादक विमाप्रश्नी आक्रमक

Crop Insurance Issue: रामनगर मंडळातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्षाचा विमा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोमवारी (ता. १६) कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत न्यायाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Grape farmers protest over two lakh subsidy limit
Grape farmers protest over two lakh subsidy limitAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...