Executive Editor of Agrowon: ‘ॲग्रोवन’च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव
Media Appointment: ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी रमेश जाधव यांची ‘ॲग्रोवन’चे कार्यकारी संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.