Rajhans Dudh Sangh Election : संगमनेर तालुका सहकारी दूध संघाची धुरा रमेश गुंजाळ यांच्या खांद्यावर; दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत

Ramesh Gunjal Chairman : अहिल्यानगर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक (राजहंस) संघाच्या अध्यक्षपदी रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह इतरांच्या हस्ते गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला.
Rajhans milk union Sangamner latest news
Sangamner taluka sahakari dudh sangh new chairman election newsagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...