Crop Loss: ‘‘गेल्या वर्षी याच शेतात ५० टन ऊस झाला होता. यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे पाच टनही ऊस होण्याची शक्यता नाही. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत वाळत आहे,’’
Farmer Shares Crop Loss Concerns with Union Minister Ramdas AthawaleAgrowon