Chandrapur Kidney Sale Case: सोलापुरातील रामकृष्णने विकल्या दहा किडन्या
Organ Trafficking : चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणात सोलापुरातील रामकृष्ण मल्लेश्याम सुंचू (वय ३६) या युवकाला अटक करण्यात आली आहे. रामकृष्ण हाच ‘डॉ. कृष्णा’ नावाने रोशन कुडे यांच्या संपर्कात होता, असे ही तपासातून समोर आले असून त्याला २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.