Cotton Price: राळेगावात कापसाला ९५०९ ते ९५१३ रुपयांचा भाव
Cotton Market Price: राळेगाव येथील तुलशी आणि सुराणा कॉटन इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी (ता. २९) कापूस खरेदीचा प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तुलशी इंडस्ट्रीजमध्ये प्रति क्विंटल ९ हजार ५०९ रुपये, तर सुराणा कॉटन इंडस्ट्रीजमध्ये ९ हजार ५१३ रुपये भावाने कापूस खरेदी करण्यात आली.