Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना उमेदवारी, यादीत दोन नवे चेहरे
BJP Rajya Sabha Candidates List: महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चार जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात विनोद तावडे, रामदास आठवलेंच्या नावाचा समावेश आहे.