Rajuri Cooperative Dairy: राजुरीतील गणेश दूध संस्थेच्या गवळ्यांना १० टक्के लाभांश वाटप
Annual Meeting: गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या, राजुरी (ता. जुन्नर) या संस्थेची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष सुभाष औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.