Monsoon Delay Impact: मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे आशावादी झालेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांतील कपाशीचे बियाणे जमिनीतच करपले आहे.
Rain Failure Leaves Cotton Crop Damaged in RajuraAgrowon