Long March: राजूरहून कष्टकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’ला सुरुवात
AIKS Protest: शेतकरी, कामगार, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांनी संयुक्तपणे काढलेल्या राजूर- अहिल्यानगर ‘लाँग मार्च’ला राजूर (ता.अकोले) येथून मंगळवारी (ता. २४) सुरुवात झाली.
Rajur to Ahilyanagar Long March by AIKS and CITUAgrowon