Sugarcane Rate Protest: ऊसदरावरुन राजू शेट्टी करणार कारखानदारांची कोंडी, पहिली उचल ३,४०० ते ३,४५० रुपये मान्य नाही
Kolhapur news: पहिली उचल प्रतिटन ३,७५१ रूपये देण्यावरुन तोडगा निघाला नाही तर भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कार्यकर्त्यांनी केली आहे