Sugarcane Price: ऊसदराबाबतच्या बैठकीत तोडगा नाहीच, आता कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू, राजू शेट्टींचा इशारा
Kolhapur News: ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदरासाठीचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे