Raju Shetti: राजू शेट्टी घेणार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
Turmeric Future Scam: मागील आठ ते दहा वर्षांत देशातील हळदीच्या वायदे बाजारात अंदाजे पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.