Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’मध्ये १०० रुपये वाढ हा जखमेवर मीठ चोळणारा निर्णय; राजू शेट्टी
Raju Shetti: ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी अवस्था देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. आगामी गाळपातील हंगामासाठी केंद्र सरकारने टनामागे १०० रुपये ‘एफआरपी’ वाढविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.