Raju Shetti: साखर निर्यात बंदीचा केंद्राचा निर्णय मुर्खपणाचा, याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार- राजू शेट्टी
India Bans Sugar Exports: 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी अवस्था साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर दिली.
Raju ShettI Reaction On Sugar Exports Ban.(Agrowon)