Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Raju Shetti: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी एक इंचही जमीन देऊ नये. सरकार शेती उद्‍ध्वस्त करण्याच्या तयारीत असून, शेतीच संपली तर शेतकऱ्यांनी भीक मागायची का, असा सवाल करत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले.
Shaktipith Highway controversy in Maharashtra
Shaktipith Highway controversy in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com