Shaktipeeth Project Protest: ...अन्यथा तुमची थडगी बांधायलाही मागे हटणार नाही
Raju Shetti Statement: आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्यावर जर तुम्ही विकासाचे मनोरे उभे करणार असाल, तर तुमची थडगी बांधायलाही आम्ही मागे हटणार नाही.
farmers protest against development project in MaharashtraAgrowon