Farmers Demand Higher Compensation: बदलत्या हवामानामुळे यंदा आंबा, काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १५) वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार आहे.
Raju Shetti to Lead Protest March Over Mango and Cashew Crop LossesAgrowon