Almatti dam: कर्नाटक ‘अलमट्टी’ची उंची वाढवणार, ‘हा तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या जीवावर उठणारा निर्णय...’
Karnataka decision to increase height of Almatti dam : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. Agrowon