Koyna Dam Water: कोयनेचे पाणी शेतीसाठी आरक्षित करा; राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Raju Shetti Demand: पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता. १९) कोल्हापूर विमानतळावर भेट घेऊन पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले.
Raju Shetti raises farmers' irrigation water issueAgrowon