Sugarcane Price Dispute: कोल्हापूरचा ऊसदर पॅटर्न सांगलीत लागू करा; राजू शेट्टी यांचा दिवाळीत कारखाने बंद करण्याचा इशारा
Raju Shetti Warning: कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा पॅटर्न ठरला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनीही तोच पॅटर्न लागू करावा. या पॅटर्ननुसार आपली भूमिका स्पष्ट करावी. जर कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, तर धुराडी फार काळ चालू देणार नाही. ऐन दिवाळीत आंदोलन करत कारखाने बंद करू.
Raju Shetti demands Kolhapur sugarcane rate pattern in SangliAgrowon