Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी जनतेवर नको एक लाख कोटींच्या कर्जाचा बोजा
Raju Shetti: रुई (ता. बार्शी) येथील कार्यक्रमात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला. रत्नागिरी–नागपूर मार्ग आधीच अस्तित्वात असताना राज्यातील जनतेवर १ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याची गरज नाही, असा त्यांचा ठाम मतप्रकाश झाला.