Raju Shetti: उसाला प्रति टन साडेपाच हजार द्या : शेट्टी
Sugarcane Price Demand: ‘‘यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये दर मिळावा,’’ अशी एकमुखी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.