Agriculture Water Crisis: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल : शेट्टी
Farmer Issue: कोल्हापूर ‘‘जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा असताना आणि इथला स्थानिक शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, राज्य सरकार आपला पाण्याचा हक्क शेजारील कर्नाटक राज्याला बहाल करत आहे.
Raju Shetti Slams Government Over Water Release to KarnatakaAgorowon