Farm Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, असा इशारा त्यांनी दिला.
Raju Shetti Criticism Of Fadnavis Government Over Farm Loan Waiver decision. (Agrowon)