शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Agrowon)
ॲग्रो विशेष
Shaktipeeth Expressway: देवदेवतांच्या नावाखाली कशाला वरवंटा फिरवताय?; शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या प्लॅनवर राजू शेट्टींचा सवाल
Raju Shetti Criticises Devendra Fadnavis: कमीत कमी बागायती शेतामधून शक्तिपीठ महामार्ग जाईल, असा नवा प्लॅन तयार केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

