National Food Security Mission Scam
: राजकुमार मोरे यांच्याविरोधात विभागीय चौकशीची नोटिस; अन्य अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई प्रक्रिया सुरू
Agriculture Department Action: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) राजकुमार मोरे यांच्याविरोधात विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.