Forest Fire Prevention: वणवेप्रतिबंधक कृती आराखडा राबविणार
Environment Awareness: राजगड (वेल्हे) तालुक्यात वनवणवे रोखण्यासाठी सामूहिक पातळीवर कृती आराखडा राबविण्याचा निर्धार येथे आयोजित करण्यात आलेल्या वनवणवा जनजागृती सत्रांमध्ये करण्यात आला.
Forest fire prevention awareness program in RajgadAgrowon