Agriculture Market Committee: घनसावंगी बाजार समितीच्या विकासकामांसाठी प्रयत्न करू
APMC: कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत मोलाची भूमिका बजावत आहे. नव्या कार्यपद्धती आणि विकास प्रकल्पांच्या माध्यमातून समिती आता अधिक पारदर्शक व सक्षम व्यवस्थापनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.