Agriculture Commissionerate: आस्थापना सहसंचालकपदी राजेश जाधव यांची नियुक्ती
Joint Director Rajesh Jadhav: कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना सहसंचालकपदी राजेश पोपटराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नागपूर येथील वनामती येथे अतिरिक्त संचालक आहेत.