Barshi APMC Elections: बार्शी बाजार समितीवर राऊतांचे वर्चस्व
Rajendra Raut: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या बळिराजा विकास पॅनेलला एकहाती विजय मिळवून देत बाजार समितीच्या सर्व १८ पैकी १८ जागा पटकावल्या आहेत.