Maratha Reservation : राज्यातील अडीच कोटी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या
Raje Mudhoji Bhosale : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून मराठ्यांना नेमके काय मिळाले हा प्रश्न कायम आहे.