GM Foods: देशात जीएम खाद्यपदार्थ आयात, विक्रीवर बंदी! हायकोर्टाचा 'हा' निर्णय शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचा?
India food safety news: राजस्थान उच्च न्यायालयाने केंद्र आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ला देशात जीएम अन्न आणि खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण अथवा आयातीसाठी परवानगी देऊ नये, असा आदेश दिला आहे