Rajapur Bandhara: राजापूर बंधाऱ्याची सुरक्षितता देवाभरोसे

Krushna River Bandhara: बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी बसविलेले २१ लोखंडी बरगे अनोळखींनी काढून नेल्याने पाटबंधारे विभागाचे २ लाख २० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, यानिमित्ताने बंधाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Irrigation Department Reports Theft of 21 Iron Gates at Rajapur
Irrigation Department Reports Theft of 21 Iron Gates at RajapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...