Load Shedding Issue: लोडशेडिंगमुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवा: खासदार राजाभाऊ वाजे
MP Rajabhau Waje Demands: नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत होत असलेल्या वीज खंडितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.