Raisin Deals: बेदाणा सौदे ‘झीरो पेमेंट’साठी २५ ऑक्टोबरनंतर महिनाभर बंद
Raisin Market Update: २५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. २३ नोव्हेंबरपासून नियमित सौदे सुरू होतील, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.