Rainwater Harvesting: ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर भर द्यायला हवा
Water Conservation: पावसाचे पाणी हे खऱ्या अर्थाने देवाघरचे पाणी मानले जाते. आयुर्वेदामध्ये तर हे पाणी साठवून वापरल्यास रोगांवर देखील गुणकारी ठरत असल्याचे उल्लेख आहेत. पण आपण हे पाणी वाया जाऊ देतो.
Rainwater Harvesting Holds Key to Future Water SecurityAgrowon