Vidarbha Rain Alert: पश्चिम विदर्भात पावसाने मांडले ठाण
Rain Update: गेल्या चोवीस तासांमध्ये अनेक भागात संततधार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने या भागात मेहकर, मालेगाव, पातूर, बाळापूर आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.