Solapur Heavy Rain: अक्कलकोट, उत्तर, दक्षिण सोलापूरला पावसाने पुन्हा झोडपले
Crop Damages: सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा तोंड वर काढले असून, सोलापूर शहरासह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांना गुरुवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले.