Pune Heavy Rain: पावसाचा जिल्ह्यात २७३ हेक्टरला फटका
Agricultural Loss: पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.