Hingoli Rainfall: सरासरी आणि प्रत्यक्ष पावसातील मोठ्या तुटीमुळे दोन्ही जिल्ह्यांत तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी २०२५ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत परभणी जिल्ह्यात ९२२.८ मिमी (१२१.२ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात १,१३४.७ मिमी (१४२.६ टक्के) पाऊस झाला होता.