Rainfall Deficit: परभणीत ६७.२ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ५०.५ मिमी कमी पाऊस
Dry Spell Threatens Kharif Crops: दोन जिल्ह्यांत मागील आठवड्याभरापासून पावसाचा खंड पडला आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे नुकतीच उगवू लागलेली खरीप पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पहिली पेरणी वाया गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे.
Rainfall Deficit Continues in Parbhani and HingoliAgrowon